Ad will apear here
Next
आरोग्याच्या गुजगोष्टी
आपले शरीर हे आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याया साथ देते. त्यामुळे शरीराचे स्वास्थ्य जपले, तर आपल्या श्वासांचेही स्वास्थ्य जपले जाईल. त्यासाठी काय करायचे  या प्रश्नाचे उत्तर डॉ. मालती कारवारकर यांच्या या पुस्तकातून मिळते.

आहार आणि आरोग्य यांचा थेट संबंध आहे. त्या दृष्टीने डॉ. कारवारकर यांनी प्रारंभी अन्न घटकांचा विचार करून आहाराचा तक्ता दिला आहे. आहाराविषयीचे समज-गैरसमज यांवरही चर्चा केली जाते. तेल, गोड पदार्थ, फास्ट फूड यांचा आरोग्यावर होणार परिणाम सांगितला आहे. ताण हा घटकही आरोग्यावर परिणाम करत असतो. ताणावर मात करण्यासाठी व्यायामाचा वापर कसा करावा, याचे मार्गदर्शन करतात. पोटाचा घेर या काळजीच्या विषयाबरोबरच जीवनशैली, न्युट्रिशन थेरपी, सप्लिमेंट्स, फिटनेस टेस्ट, हार्मोन्समुळे होणारे बदल, स्त्रियांचे आरोग्य या विषयांवरही त्यांनी प्रकाश टाकला आहे.  

प्रकाशक :
मेनका प्रकाशन
पाने : १५७
किंमत : २०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZWYBR
Similar Posts
आरोग्याच्या गुजगोष्टी सध्या आरोग्याबाबतची जागरुकता खूपच वाढली आहे. नोकरीच्या वेळा, बदललेली जीवनशैली आणि दैनंदिन जीवनाचा वाढलेला वेग या सगळ्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. आधी क्वचितच एखाद्याला आरोग्याची चिंता करावी लागे, ती आता प्रत्येकजण करू लागला आहे. त्यामुळे डाएटिशियन, न्यूट्रिशनिस्ट या सल्लागार मंडळींचे महत्त्व वाढले आहे
संपूर्ण शाकाहारी सुरुची आयुष्यभराचा सोबती असे या पुस्तकाचे वर्णन करायला हरकत नाही. कारण इंदिरा परचुरे यांनी १४०० हून अधिक पारंपरिक व आधुनिक पाककृती या पुस्तकात दिल्या आहेत.
सांस्कृतिक भारत- भारतीय राज्यांची संक्षिप्त ओळख भारताची संस्कृती काही पानांत सामावणे अवघडच. या संस्कृतीची तोंडओळख करून देण्याचे काम सांस्कृतिक भारत हे डॉ. सुधीर देवरे यांचे पुस्तक करते. यात देशातील सर्व राज्ये, तेथील भाषा, लोकसंख्या, विभाग आदींची माहिती आहे. विशेषतः ईशान्येकडील राज्ये, तेथील जाती-जमाती आणि प्रमुख बोलीभाषा यांची सविस्तर माहिती पुस्तकात मिळते
ऑनलाईन स्टार्ट अप स्टार्ट अप हा सध्याच्या युगाचा परवलीचा शब्द बनला आहे. त्यातही डिजिटल व्यवसाय ही आधुनिक संकल्पना आता रुजू लागली आहे. या पार्श्वभूमीवर संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी या पुस्तकात पारंपरिक आणि स्टार्ट अप अशा दोन्ही प्रकारच्या उद्योजकांना मार्गदर्शन केले आहे. संगणक आणि सोशल मिडीयाने व्यापलेल्या जगाची ते ओळख करून देतात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language